स्वस्थ निद्रा = सुखी मुद्रा !
भगवद्गीतेत अर्जुनाचा “गुडाकेश” असा गौरवपूर्ण ऊल्लेख केला आहे. “गुडाकेश” म्हणजे निद्रेवर विजय मिळवणारी व्यक्ती! अशा रितीने प्रत्यक्ष भगवंताने निद्रेचे महत्व दर्शविले आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे गेल्या अवघ्या चाळीस वर्षात निद्रेबद्द्ल क्रांतीकारक…